सौजन्य... श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळ, मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग, माहाराष्ट्र - 416630

Shri Devi Bhagawati Gramvikas Mandal - श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळDisclaimer

श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळ, मुणगे

श्री. न. ना. पंतवालावलकर व श्री. विलास मुणगेकर यांनी, ग्राम विकास व त्यासाठी मुंबईमध्ये संघटना यासाठी काढलेल्या पत्रकानुसार, (दि. 26-09-1989 तारखेच्या पत्रानुसार), दि. 22-10-1989 रोजी, शारदाश्रम विद्यामंदीर दादर येथे संपन्न झालेल्या सभेतून श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळ, मुणगेची स्थापना झाली.

या मंडळाचे कार्यक्षेत्र मुणगे गाव व मुंबई असे असून उद्देश मुणगे गावाचा सामाजिक, सांस्क्रुतिक व आर्थिक विकास असा आहे. आज मितीला या मंडळाने 27 वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. सद्दस्थितीत कार्यकारीणीचे 17 सदस्य असून प्रत्येक वाडीला प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे.

विद्यमान कार्यकारीणी

अ. क्र. नाव पदनाम संपर्क
1 श्री. अविनाश बोरकर अध्यक्ष 9969163949
2 श्री. हरिश्चंद्र मुणगेकर उपाध्यक्ष 9869561220
3 श्री. प्रदीप परुळेकर चिटणीस 9820157160
4 श्री. दत्तात्रय घाडीगावकर उपचिटणीस 9969172518
5 श्री. रवींद्र सावंत खजिनदार 9969804203
 
अ. क्र. नाव वाडी प्रतिनिधित्व संपर्क
1 श्री. क्रुष्णकांत राणे कारिवणे वाडी 9029325713
2 श्री. गोविंद चव्हाण बांबर वाडी 9321863317
3 श्री. हरिश्चंद्र तेली सावंत वाडी 9819876169
4 श्री. मुरलीधर पेडणेकर भंडार वाडी 9869101402
5 श्री. मोहिंदर रासम आडवळ वाडी 8786710817
6 श्री. सीताराम परब आपई वाडी 9172713366
7 श्री. अनिकेत घाडीगावकर सडे वाडी 8108757478
8 श्री. सचिन घाडीगावकर सडे वाडी 8898418048
9 श्री. रत्नदीप पुजारे लब्दे वाडी 9869242756
10 श्री. गौतम मुणगेकर बौद्ध वाडी 9819601790
11 श्री. उदय आडकर आडबंदर वाडी 9869581852
12 श्री. किरण गुरव देऊळ वाडी 9869528508

Top