सौजन्य... श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळ, मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग, माहाराष्ट्र - 416630

Disclaimer  - अस्वीकरणDisclaimer

अस्वीकरण

www.munage.org, या संकेतस्थळावर जी माहिती संकलित केलेली आहे, ती मुणगे गावाशी संबंधित शासकीय, धर्मादाय संस्था तसेच शुभचिंतक मंडळे यांच्याकडून घेण्यात आली आहे. ही सर्व मंडळी मुणगे गावाच्या आणि सभोवतालच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत. आम्ही आमच्यापरीने सर्व माहिती तपासून घेण्याचा प्रयत्न केला आहे परंतू कोणत्याही माहितीबाबत आपण असहमत असल्यास ही वेबसाईट किंवा मुणगे ग्रामविकास मंडळ त्याला कोणत्याहीप्रकारे जाबाबदार नाही याची क्रुपया नोंद घ्यावी.

 

Disclaimer

The information compiled in this website, www.munage.org, is made available from various Government, Non-Government organizations also from registered and non registered groups, where as all of them are working for the overall upliftment of the village Munage & surrounding areas. Effort has been made to ensure the accuracy and correctness of the information. However please note that this website & Munage Gramvikas Mandal will not be responsible for any anomaly in information.