|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
Shri Devi Bhagawati Gramvikas Mandal
- श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळ |
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळ, मुणगे श्री. न. ना. पंतवालावलकर व श्री. विलास मुणगेकर यांनी, ग्राम विकास व त्यासाठी मुंबईमध्ये संघटना यासाठी काढलेल्या पत्रकानुसार, (दि. 26-09-1989 तारखेच्या पत्रानुसार), दि. 22-10-1989 रोजी, शारदाश्रम विद्यामंदीर – दादर येथे संपन्न झालेल्या सभेतून श्री देवी भगवती ग्रामविकास मंडळ, मुणगेची स्थापना झाली. या मंडळाचे कार्यक्षेत्र मुणगे गाव व मुंबई असे असून उद्देश मुणगे गावाचा सामाजिक, सांस्क्रुतिक व आर्थिक विकास असा आहे. आज मितीला या मंडळाने 27 वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. सद्दस्थितीत कार्यकारीणीचे 17 सदस्य असून प्रत्येक वाडीला प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे.
विद्यमान कार्यकारीणी |
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||